Tiger 3 Movie : सलमान खानच्या ‘टायगर ३’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, पाच दिवसांत केली इतक्या कोटींची कमाई
बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा बहुचर्चित 'टायगर ३' चित्रपट नुकताच सर्वत्र प्रदर्शित झाला. दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला ...