‘या’ अभिनेत्यासोबत काम करायची तेजश्रीची आहे इच्छा
तेजश्रीला विचारण्यात आले होते, तुला कोणत्या अभिनेत्या सोबत काम करायला आवडेल?
तेजश्रीला विचारण्यात आले होते, तुला कोणत्या अभिनेत्या सोबत काम करायला आवडेल?
होणार सून मी या घरची मालिकेतील जान्हवी या भूमिकेमुळे अभिनेत्री तेजश्री प्रधान घराघरात पोहोचली.तिच्या या भूमिकेला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले.तुझं ...
Powered by Media One Solutions.