लग्नाच्या १७ वर्षांनी इमरान हाश्मीने बायकोबाबत केला धक्कादायक खुलासा, “सोडून जाण्याची धमकी दिली अन्…”
अभिनेता इमरान हाश्मी हा आपल्या अभिनयाबरोबरच वैयक्तिक आयुष्यामुळेही अनेकदा चर्चेत असतो. इमरानने आतापर्यंत अनेक दिग्गज अभिनेत्रींबरोबर काम केले आहे. तसेच ...