Video : दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींचा बहुचर्चित ‘द व्हॅक्सिन वॉर’चा ट्रेलर प्रदर्शित, अवघ्या काही तासातच ट्रेलरला मिळाले इतके व्ह्यूज
'द काश्मीर फाईल्स'च्या मोठ्या यशानंतर दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री लवकरच 'द व्हॅक्सिन वॉर' चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ज्याचा ट्रेलर ...