Video : टी-शर्ट खेचलं, धमकी दिली अन्…; ‘बिग बॉस १७’च्या घरात स्पर्धकांमध्ये जोरदार भांडण, वाद विकोपाला, व्हिडीओ व्हायरल
‘बिग बॉस १७’चं हे पर्व सध्या प्रेक्षकांचं चांगलंच मनोरंजन करताना दिसत आहे. सुरुवातीपासून या पर्वात बरीच भांडणं, मारामारी आणि वादावाद ...