सुप्रसिद्ध अभिनेत्रीने प्रेम, लग्नासाठी बदलला धर्म, इंडस्ट्रीही सोडली अन्…; आता ओळखणंही झालं कठीण
बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्रींनी मोठ-मोठ्या अभिनेत्यांबरोबर चित्रपटांमध्ये काम करून नाव कमावले आहे. काही अभिनेत्री टिकल्या तर काहींनी बॉलिवूडला कायमचा रामराम केला. ...