Video : सई ताम्हणकरने तारपा नृत्यावर धरला ठेका, आदिवासी मुलींबरोबर थिरकली, सोशल मीडियावर होत आहे कौतुक
राज्यभरात नवरात्रीची धूम पाहायला मिळत असून त्यानिमित्त अनेक ठिकाणी गरबा कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. लहानापासून मोठ्यांपर्यंत सर्वच जण एकत्र ...