तापसी पन्नू अडकली विवाहबंधनात, बॉयफ्रेंड मॅथियस बोबरोबर उदयपुरमध्ये बांधली लग्नगाठ, जवळच्या मित्राने शेअर केले खास फोटो
गेल्या काही महिन्यांत अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी लग्नगाठ बांधत त्यांच्या नवीन आयुष्याची सुरुवात केली. रकुल प्रित सिंह व जॅकी भगनानी यांच्या ...