“माझा मृत्यूही झाला असता…”, ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’विषयी बोलताना रणदीप हुड्डाचं मोठं वक्तव्य, म्हणाला, “बेशुद्ध पडायचो आणि…”
हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी आपल्या भूमिकेसाठी कठोर परिश्रम घेतेले आहेत. ‘दंगल’चा आमिर असो किंवा ‘दम लगाके हैशा’मधील ...