ऐतिहासिक चित्रपटात तेजस्विनी पंडित साकारणार जिजाऊंची भूमिका, पोस्टरने वेधले लक्ष, प्रेक्षकांकडूनही कौतुकाचा वर्षाव
मराठीतील एक सुंदर व उत्तम अभिनेत्री म्हणून तेजस्विनी पंडित नाव अग्रगण्य आहे. तेजस्वीने चित्रपटांपासून वेबसीरिजपर्यंत सर्वच क्षेत्रात आपला ठसा उमठवला आहे. ...