Video : महाबळेश्वरमध्ये शेतात कांदे, लसूण, बीट, टोमॅटो अन् इतर भाज्या पिकवते मृण्मयी देशपांडे, स्ट्रॉबेरीचाही आहे मळा, दिसली संपूर्ण झलक
मराठी नाटक, मालिका व चित्रपट यातून आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी अभिनेत्री म्हणजे मृण्मयी देशपांडे. अभिनयाव्यतिरिक्त अभिनेत्री सूत्रसंचालनदेखील करते. ...