स्वानंदी टिकेकर व आशिष कुलकर्णीची लग्नापूर्वीची आफ्रिका ट्रीप, अभिनेत्रीने शेअर केलेला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
सध्या मराठी मनोरंजनविश्वात अशी अनेक जोडपी आहे, जी लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. त्यातीलच एक जोडी म्हणजे अभिनेत्री स्वानंदी टिकेकर व ...