‘स्वदेस’ फेम अभिनेत्री गायत्री जोशीच्या कारचा भीषण अपघात, वृद्ध जोडप्याचा मृत्यू, व्हिडिओ व्हायरल
अभिनेता शाहरुख खानच्या 'स्वदेस' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री गायत्री जोशीच्या कारचा भीषण अपघात झाला. इटलीमध्ये हा अपघात झाला असून ...