सहा महिन्यांपूर्वीच सुप्रसिद्ध अभिनेत्याचं धक्कादायक निधन, आता त्याचीच पत्नी दुसऱ्या व्यक्तीच्या प्रेमात, म्हणाली, “त्याच्या निधनानंतर मी…”
'थ्री इडियट्स' या लोकप्रिय चित्रपटात ग्रंथपालाची भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते अखिल मिश्रा यांचं गेल्या वर्षी २१ सप्टेंबर २०२३ रोजी निधन ...