जान्हवी कपूरच्या नाकाची शस्त्रक्रिया, ‘तो’ फोटो व्हायरल झाल्यानंतर दिसला बदलता लूक, आता दिसते अशी
बॉलिवूडमधील सध्या आघाडीच्या अभिनेत्रीमध्ये जान्हवी कपूरचे नाव घेतलं जातं. आजवर तिने अनेक हिंदी चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. जान्हवीची आई ...