मालिकेत काम करणाऱ्या सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा शाही विवाह सोहळा, कलाकारांची गर्दी, पहिला फोटो समोर
टेलिव्हिजनवरील ‘कुबुल है’ या मालिकेतील सुरभी ज्योति ही अभिनेत्री घराघरात पोहोचली. ती नंतर अनेक मालिका व कार्यक्रमांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना ...