“लोकशाही बसली धाब्यावर”, संसदेतील खासदारांच्या निलंबनावर तेजस्विनी पंडितची पोस्ट, सुप्रिया सुळेंचा व्हिडीओ शेअर करत म्हणाली, “आता विरोध…”
महाराष्ट्रातील राजकारण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. हिवाळी अधिवेशनात सुरक्षेच्या प्रश्नावरुन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी निवेदन द्यावं अशी मागणी ...