‘ठिपक्यांची रांगोळी’मधील अभिनेत्रींनी केली सुप्रिया पाठारेंच्या घरच्या बाप्पाची सजावट, म्हणाल्या, “दादरला जाऊन त्यांनी…”
देशभरात गणेशोत्सव जल्लोषात साजरा होत आहे. कलाकार मंडळींच्या घरीही लाडक्या बाप्पाचं आगमन झालं असून अनेकांनी बाप्पाच्या स्वागताची जय्यत तयारी केली ...