अयोध्येतील दुरावस्थेबाबत ‘रामायण’ मालिकेतील लक्ष्मणाने व्यक्त केली खंत, अभिनेता म्हणाला, “दर्शन कसे घ्यावे हेच…”
अयोध्येतील बहुप्रतीक्षित राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठेचा दिवस जवळ येऊन ठेपला आहे. २२ जानेवारीला प्राणप्रतिष्ठा होणार असून १६ जानेवारीपासूनच त्याच्याशी संबंधित विविध ...