‘सुभेदार’ चित्रपटातलं नवं गाणं आलं प्रेक्षकांच्या भेटीला ! आता ‘या’ तारखेला होणार चित्रपट प्रदर्शित
महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास व मराठी साम्राज्यासाठीचा लढा आज प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे. छत्रपती शिवरायांनी आपल्या अचूक रणनीती ...