बॉलिवूडचे बिग बजेट चित्रपट असूनही ‘सुभेदार’ची बॉक्स ऑफिसवर यशस्वी कामगिरी, एका आठवड्यातच कमावले इतके कोटी
दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांचा ‘सुभेदार’ चित्रपट गेल्या आठवड्यात महाराष्ट्रभरात प्रदर्शित झाला. ‘श्री शिवराज अष्टक’ मधील या पाचव्या चित्रपटाला प्रेक्षकांकडून प्रचंड ...