सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री लवकरच सुरु करणार स्वतःचं हॉटेल, गणपतीनिमित्त केली घोषणा, म्हणाली, “उद्योजिका म्हणून…”
सगळीकडे गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे. गणपती बाप्पाचं धुमधडाक्यात आगमन झालं आहे. बाप्पा आपल्या स्थानावर विराजमान झाले आहेत. सगळीकडे बाप्पाच्या रंगात ...