रणबीर कपूरच्या ‘अॅनिमल’ची बॉक्स ऑफिसवर घोडदौड, शाहरुख खानच्या ‘पठाण’लाही टाकलं मागे, एका दिवसातच कमावले तब्बल…
बॉलिवूडच्या आणखी एका चित्रपटाने या वर्षाच्या सरते शेवटी बॉक्स ऑफिसवर तुफान आणलं आहे. संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित ‘अॅनिमल’ चित्रपट सध्या ...