Kolkata Rape Case : “कोणी म्हणतं ओझं, कोणी म्हणतं भरभराट तर…”, कोलकाता बलात्कार प्रकरणावर मुनव्वर फारुकीची भावुक कविता, एकदा ऐकाच
सध्या ‘बिग बॉस’फेम मुनव्वर फारुकी खूप चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी कोकणी लोकांसंबंधी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे त्याला मोठ्या प्रमाणात टिकेचा सामना ...