Video : धमाल-मस्ती, जंगी सेलिब्रेशन अन्…; बोमन इराणींच्या बर्थडे पार्टीला बायकोला घेऊन गेला जितेंद्र जोशी, म्हणाला, “तिचं स्वप्न…”
मराठी सिनेसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक अभिनेता म्हणजे जितेंद्र जोशी. त्याने आपल्या दमदार अभिनयातून सगळ्यांचं मनं जिकलं. मराठीप्रमाणेच हिंदी सिनेसृष्टीत आपल्या ...