नातवासह आदेश बांदेकरही झाले लहान, धमाल-मस्तीचे फोटोही केले शेअर, लेक म्हणतो, “आताच डोक्यावर बसला आणि…”
‘होम मिनिस्टर’ या कार्यक्रमामुळे आदेश बांदेकर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचले. या कार्यक्रमामुळे महाराष्ट्राचे लाडके भावोजी म्हणून त्यांना एक वेगळी ओळख मिळाली. ...