“महिलांचे कपडे घालून लोकांच्या मांडीवर…”, कपिल शर्माच्या शोमध्ये अभिनेत्याने साडी नेसण्यावरुन भडकला सुनील पाल, म्हणाला, “अश्लील भाषा…”
‘नेटफ्लिक्स’वरील ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ या शोने खूप जास्त लोकप्रियता मिळवली. या कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक कलकारांनी प्रेक्षकांच्या मनात वेगळी ...