प्रशस्त हॉल, भारतीय पद्धतीची बैठक अन्…; ‘मुरांबा’ फेम स्मिता शेवाळेचं घर आहे इतकं सुंदर व आकर्षक, Inside Video
'मुरांबा' या मालिकेत जान्हवीची भूमिका साकारत घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे स्मिता शेवाळे. स्मिताने या मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत तिच्या सहज ...