Video : बहुप्रतीक्षित ‘श्यामची आई’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित, साने गुरुजींच्या भूमिकेत दिसणार ‘हा’ अभिनेता
मराठी मनोरंजनसृष्टीत आतापर्यंत अनेक थोर व्यक्तींच्या जीवनावर आधारित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले. अशातच, साने गुरुजी यांच्या कादंबरीवर आधारित 'श्यामची आई' ...