‘मुलगी झाली हो’ फेम ‘या’ अभिनेत्रीने घेतली नवी कोरी आलिशान गाडी, कुटुंबियांसह स्वतः ड्राईव्ह केलं अन्…
सर्वत्र दिवाळीची धामधूम पाहायला मिळत आहे. दिवाळीनिमित्त सर्वसामान्यांपासून ते अगदी कलाकार मंडळींपर्यंत सगळेचजण दिवाळी साजरी करण्यात मग्न असलेले पाहायला मिळत ...