बॉलिवूड सेलिब्रिटींसह मराठी अभिनेत्रीलाही राम मंदिर सोहळ्याची निमंत्रण पत्रिका, व्हिडीओ शेअर करत दाखवली झलक
रामजन्मभूमी अयोध्यातील बहुप्रतीक्षित ऐतिहासिक श्री राम मंदिर अवघ्या काही दिवसांत भक्तांसाठी खुले होणार आहे. या भव्य दिवसाची सारे भक्त आतुरतेने ...