नाकात नथ, नऊवारी पैठणी अन्…; हिंदी मालिकेतील सुप्रसिद्ध अभिनेत्री झाली मराठमोळ्या अभिनेत्याच्या घरची सून, शाही विवाहसोहळ्याने वेधलं लक्ष
सध्या सिनेसृष्टीत लग्नाचे वारे वाहत असताना एकामागोमाग एक कलाकार मंडळी लग्नबंधनात अडकत आहेत. अशातच हिंदी सिनेसृष्टीतील एक लोकप्रिय जोडीदेखील नुकतीच ...