“झाडू मारली, कलाकारांचे कपडे इस्त्री केले अन्…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम शिवाली परबचा खुलासा, म्हणाली, “लोकांच्या लग्नात…”
छोट्या पडद्यावरील 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा कार्यक्रम गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या कार्यक्रमातून अनेक नव्या दमाचे कलाकार पुढे ...