Video : शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचं जल्लोषात आगमन, पण राज कुंद्राच्या ‘या’ कृतीमुळे भडकले नेटकरी, म्हणाले, “एवढं काळं तोंड…”
गणेशोत्सव अवघ्या एक दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यानिमित्ताने सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम पाहायला मिळतेय. प्रत्येक जण लाडक्या गणरायाच्या स्वागतासाठी सज्ज झाला ...