जान्हवी कपूरच्या अफेअरची जोरदार चर्चा, सुशील कुमार शिंदेंच्या नातवाला डेट करत असल्याचं पक्कं, ‘त्या’ कमेंटने वेधलं लक्ष
अभिनेत्री जान्हवी कपूर ही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे तसेच तिच्या चित्रपटांमुळे नेहमीच चर्चेत असते. सध्या ती तिच्या वैयक्तिक आयुष्यातील अफेअर्सच्या चर्चांमुळे ...