“मृत्यूच्या १४ वर्षांनी तो बायकोला दिसला अन्…”, शेखर सुमन यांनी लेकाबाबत केला धक्कादायक खुलासा, म्हणाले, “पाहिलं तर तो आयुष…”
अभिनेता शेखर सुमन सध्या संजय लीला भन्साळी यांच्या 'हिरामंडी' या वेबसीरिजमुळे चर्चेत आहे. या वेबसीरिजच्या प्रमोशनसाठी ते मुलाखतीही देत आहेत. ...