Video : …अन् भर रिसेप्शन पार्टीत रेखा यांनी घेतले शत्रुघ्न सिन्हा यांचे आशीर्वाद, पत्नी व लेक सोनाक्षीची घेतली गळाभेट, व्हिडीओ व्हायरल
बॉलिवूडच्या एव्हरग्रीन अभिनेत्री रेखा यांनी त्यांच्या फिल्मी करिअरमध्ये ४०० हून अधिक चित्रपटांत काम केलेलं आहे. त्यांच्या अभिनय व सौंदर्यांने त्या ...