“हिंदू, हिंदू का करताय? सगळे एकच, मुसलमानही…”, पहलगाम हल्ल्याबाबत शत्रुघ्न सिन्हा बोलताच भडकले नेटकरी, प्रोपगंडा म्हणत…
पहलगाम दहशतवादी हल्ल्यामध्ये निष्पाप पर्यटकांनी आपला जीव गमावला. या हल्ल्यामध्ये पुरुष पर्यटकांनाच टार्गेट करण्यात आलं असल्याचं निदर्शनास आलं. काही कुटुंबातील ...