“भाड्याच्या घरात राहत होतो पण…”, शर्मिष्ठा राऊतची गणपती बाप्पाने पूर्ण केली ‘ती’ इच्छा, म्हणाली, “गेल्यावर्षी आम्ही…”
सध्या देशभरात गणेशोत्सवाची धामधूम सुरु असून ठिकठिकाणी बाप्पाचे उत्साहात आगमन झालं आहे. अनेक मराठी कलाकारांच्या घरी बाप्पाचे जल्लोषात स्वागत झाले ...