‘आई कुठे काय करते’ फेम रुपाली भोसलेने सांगितला कोल्हापुरच्या महालक्ष्मीचा अनुभव, म्हणाली, “त्या आईनेच सगळं केलं कारण…”
मराठी मनोरंजन सृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणजे रूपाली भोसले. सध्या ‘आई कुठे काय करते’ या मालिकेतील अभिनयाने तिने प्रेक्षकांची ...