“कित्येकदा एका नजरेने…”, ‘थ्री इडियट्स’ फेम सुप्रसिद्ध अभिनेत्याच्या निधनानंतर पत्नीची पहिली पोस्ट, म्हणाली, “नेहमीच तू माझा होतास आणि…”
आमिर खानच्या ‘थ्री इडियट्स’ चित्रपटात लायब्रेरियन दुबे ही भूमिका साकारणारे लोकप्रिय अभिनेते अखिल मिश्रा यांचा ६८ व्या वर्षी अपघाती मृत्यू ...