नाटकाच्या शेवटच्या प्रयोगाला भारावले शरद पोंक्षे, चाहत्यांचं प्रेम पाहता शेअर केली भावुक पोस्ट, म्हणाले, “शेवटचा प्रयोग अन्…”
अनेकदा वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असणारे मराठी अभिनेते व हिंदुत्ववादी कार्यकर्ते शरद पोंक्षे हे स्पष्टवक्तेपणासाठी प्रसिद्ध मानले जातात. गांधींचा मारेकरी नथुराम ...