Video : मुलांबरोबर जमिनीवरच बसला अन्…; Ed Sheeran मुंबईच्या शाळेमध्ये पोहोचताच साधेपणानं वेधलं लक्ष, चाहतेही भारावले, व्हिडीओ व्हायरल
संगीताला भाषा नसते असं म्हणतात त्याचा प्रत्यय आता येत आहे. काही दिवसांपूर्वीच हॉलिवूड पॉपस्टार रिहानाने अनंत अंबानी व राधिका मर्चंट ...