‘शिवा’ फेम शाल्व किंजवडेकरच्या बायकोच्या मंगळसूत्राची रंगली सर्वाधिक चर्चा, डिझाइन आहे फारच खास
Shalva Kinjawadekar And Shreya Daflapurkar Wedding : सिनेसृष्टीत सध्या लगीनघाई सुरु असलेली पाहायला मिळत आहे. अशातच मालिकाविश्वातील लोकप्रिय चेहरा म्हणजेच ...