बॉलिवूड पार्टी, सेलिब्रिटींबरोबर दिसणारा ऑरी पैसे नक्की कसे कमावतो?, खरंच एका सेल्फीसाठी ‘इतके’ पैसे घेतो का?, सत्य आलं समोर
सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक नवीन चेहरे समोर आले आहेत. अभिनयाच्या जोरावर अनेकांना प्रसिद्धीही मिळाली आहे. त्यातील एक नाव म्हणजे ‘ऑरी’. ...