“त्या आजारी होत्या हे माहीत होतं पण…”, ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांच्या निधनानंतर निवेदिता सराफ यांची पोस्ट, म्हणाल्या, “त्यांना पाहून मी…”
अतिशय सोज्वळ, शालीन चेहरा, संयत अभिनय व नृत्यकौशल्य आदी कलागुणांनी मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीत अभिनयाचा ठसा उमटविणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री सीमा ...