मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ व्हायरल व्हिडीओनंतर किशोर कदम आक्रमक, म्हणाले, “वचनं देऊन निघून जायचं…”
काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार ...