“व्हिडीओसाठी एकच घारगे बनवला ना?”, पितृपक्षातील जेवणाचा व्हिडीओ पाहून ऐश्वर्या नारकरांना नेटकऱ्याचा प्रश्न, म्हणाल्या, “तुम्हा लोकांना…”
मराठी अभिनेत्री ऐश्वर्या नारकर सध्या खूप चर्चेत आहेत. ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेमध्ये त्या महत्तपूर्ण भूमिकेमध्ये दिसून येत आहेत. ...