खेडेगावात घर, दोन वेळेचं जेवणही नव्हतं अन्…; आता गौरी पगारे ठरली ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ची महाविजेती, एकूण रक्कम मिळाली तब्बल…
'झी मराठी' वाहिनीवरील 'सारेगमप लिटिल चॅम्प्स्' हा शो अनेक स्पर्धकांना त्यांच्या यशापर्यंत पोहचवण्याचा मार्ग आहे, असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. ...