Video : वाहती नदी अन् गावचं जेवण…, शूटिंगमधून वेळ काढत प्रसिद्ध अभिनेता पोहोचला कोकणात, व्हिडिओ शेअर करत म्हणाला, “मन आणि शरीर…”
सध्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने अनेक जण आपल्या मूळगावी गेले. मराठी अभिनय विश्वातील अनेक कलाकारांची मूळ गाव कोकणात आहे. त्यामुळे कलाकार मंडळी ...